About Us

नमस्कार मराठी रसिकांनो, तुमचे lekhakmitra.com ह्या मराठी लोकप्रिय वेबसाईट वर स्वागत आहे. ही वेबसाइट सुरू करण्याचा एकच उद्देश आहे. तो म्हणजे Content writing ची माहिती मराठीत मिळावी. Content writing या क्षेत्रात आजवर अनेक मराठी लेखक खूप चांगली कामगिरी करत आहेत. लिखाणातून कमाई करत आहेत. अनेक प्रकारचे जॉब्स करत आहेत. पण या क्षेत्राची व्यवस्थित आणि पूर्ण माहिती कुठेही उपलब्ध नाही. तसेच वर्तमानपत्रात लेखन कसे करावे, कथा, पुस्तके कशी प्रकाशित कशी करावी, तुमचे लेखन दिवाळी अंकात कसे पाठवावे अशी माहिती यावर असणार आहे.

मराठी लिखाण ज्यांन आवडते ते अनेक प्रकारे लिहून चांगली कमाई करू शकतात. हीच माहिती तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स मी इथे पोस्ट करणार आहे. कोणी नवलेखक पुस्तक प्रकाशित करत असेल तर त्यानाही इथे हक्काचे प्रकाशित करण्याचे व्यासपीठ मिळणार आहे. याशिवाय माहितीपर लेख, बातम्या, मनोरंजनासाठी कथाही असणार आहेत.

तुम्हीही आमच्या वेबसाईट वर लिहू इच्छित असाल तर Contact Us पेज मधून आम्हाला इमेल करा.

धन्यवाद!

error:
Scroll to Top