Marathi Love Story – सावर रे,एक अलवार प्रेम कथा
स्वरा प्रचंड बडबडी, तर मिहीर एकदम शांत. सतत कामात व्यस्त. लग्न ठरल्या पासून ते पार पडे पर्यंत मध्ये तसा फारसा अवधी नव्हता, त्यामुळे ते दोघे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते. स्वराला वाटले केरळ ट्रिप मध्ये ही सगळी कसर भरून काढावी. ती मिहीर सोबत खूप खूप बोलायची,
Marathi Love Story – सावर रे,एक अलवार प्रेम कथा Read More »